ABP Majha Headlines : 7 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर...नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, तसबा पेठमधून हेमंत रासनेंना उमेदवारी...दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही उमेदवार नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर. २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा.. तर माळशिरसमधून उत्तम जानकरांच्या नावाची घोषणा. 
परांड्यातून ठाकरे आणि पवार दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर..ठाकरे पक्षाकडून रणजीत पाटील तर पवार पक्षाकडून राहुल मोटेंना परांड्यातून उमेदवारी..तर ठाकरेंशी चर्चा करणार, जयंत पाटलांची माहिती...
मुंबईतील जागांबाबत महायुतीत बैठकीनंतरही तिढा कायम, काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीची शक्यता...आज अंतिम निर्णय होणार का याकडे लक्ष
अमित ठाकरेंंना महायुती म्हणून पाठिंबा द्यावा, भाजप नेते आशिष शेलारांची भूमिका... कोपरी-पाचपाखाडीत मनसेनं उमेदवार न दिल्याने, एकनाथ शिंदे माहीममधून उमेदवार मागे घेणार का? याची उत्सुकता...
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढत जवळपास निश्चित, २९ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram