ABP Majha Headlines : 7:00 PM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7:00 PM : 19 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शिवसेनेचा आज ५८वा वर्धापन दिन.. षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा सुरू.. ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंचा आवाज घुमणार...मुंबईत वरळी डोम येथे शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला सुरुवात

मित्रपक्षांशी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकर निश्चित करा, २२ तारखेला पक्षातल्या नेत्यांनी सल्लामसलत करा...काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देवेंद्र फडणवीसांना सूचना 

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची काहीही गरज नाही, लोकसभेचा निकाल ही सामूहिक जबाबदारी, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी टोचले महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचे कान

मोदींनी बारामतीत लक्ष घातल्यावर माझाच फायदा, अजित पवारांच्या काटेवाडीतून शरद पवारांचा टोला.

महायुतीत अजित पवारांना वेगळं होण्यास भाग पाडतायत, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, बळीचा बकरा करत असल्याची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादाच प्रमुख, हे भुजबळांनाही मान्य, भुजबळांच्या वक्तव्यावर तटकरेंचं स्पष्टीकरण...तर भुजबळांना भविष्याचा अंदाज आला असेल, रोहित पवारांचं वक्तव्य...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram