ABP Majha Headlines : 7 PM : 21 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 PM : 21 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मराठा समाजातील वृद्धांनांही आता उपोषणाला बसवणार, वृद्ध आंदोलकाचा मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार ,मनोज जरांगेंचा इशारा
जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, जरांगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती, तर निवडणुका घेतल्या तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, जरांगेंचं आक्षेपार्ह आवाहन
जरांगेंचे माजी सहकारी अजय महाराज बारसकरांची जरांगेवर सडकून टीका, केवळ प्रसिद्धी आणि श्रेयवादासाठी आंदोलन, बारसकरांचा आरोप
अजय महाराज बारसकर सरकारचा ट्रॅप चालवतायेत, सरकारला हे खूप महागात पडेल, मनोज जरांगे यांचा पलटवार
मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून भाजप आमदार आणि खासदारांला सूचना
संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात नितेश राणेेंना दिलासा नाही, वॉरंटला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, २६ तारखेला कोर्टात हजर राहावं लागणार