ABP Majha Headlines : 7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास,महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही, महिलांबाबतच्या वक्तव्यानंतर धनंजय महाडिक यांचं स्पष्टीकरण
भाजपच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक हैं तो सेफ हैंवरून काँग्रेसचा पलटवार...महात्मा गांधींना कुणी मारलं, मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल...
शिवसैनिकावरील हल्ल्याचा बदला घेणार, नांदेडमधून उद्धव ठाकरेंची गर्जना... बोटं छाटलेल्या कार्यकर्त्याला धीर देत, गद्दारांना मुळासकट उपटून टाकण्याचा इशारा..
मविआला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या १७ अटी...काँग्रेस आदिवासी समाजाचं आरक्षण मुस्लिमांना देणार, अमित शाहांचा घणाघात...पत्र खोटं, काँग्रेसचा दावा...
खरगेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा मुंबईत प्रकाशित होणार...तर अमित शाह भाजपचा जाहीरनामा करणार प्रसिद्ध
कुणाचा बाप जरी आला तरी छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलू शकत नाही, फडणवीसांचा ओवैसींवर हल्लाबोल...एमआयएमचा वोट जिहाद सुरू असल्याचा आरोप...