ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 7 AM 08 October 2024

Continues below advertisement

मध्य रेल्वेवरील दिवा-कोपर दरम्यानचा तांत्रिक बिघाड दुरुस्त, मात्र वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिराने
डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल वादळी ठरण्याची शक्यता, इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याचं अहवालात नमूद, सूत्रांची माहिती.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी
फडणवीसांची मंगळवेढ्यात अक्षय कुमारच्या स्टाईलने डायलॉगबाजी, म्हणाले... देवा भाऊ जो बोलता है वो करता है.. लेकिन जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है
चिंचवड आपल्याकडे घ्या नाहीतर मविआत जाऊ.. समर्थकांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांकडून मनधरणी.. जागा राष्ट्रवादीला मागण्याचं दिलं आश्वासन... 
महाविकास आघाडीची आजही बैठक, सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित, जागावाटपाबाबत अंतिम टप्प्यातील चर्चा सुरु असल्याची माहिती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram