ABP Majha Headlines : 6 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 6 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जयंत पाटलांच्या नावाचे शरद पवारांकडून संकेत...एका पक्षातून किती चेहरे देणारे? सुप्रिया सुळे, आव्हाडांचा उल्लेख करत राऊतांचा टोला...
महाविकास आघाडीतील २६० जागांवरील तिढा सुटला...२० ते २५ जागांवर अजूनही तिढा कायम असल्याची माहिती..
सुमार कामगिरीमुळे राम कदमांसह मुंबईतल्या भाजपच्या ५ आमदारांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता... गोपाळ शेट्टींसह जुन्या नेत्यांचे होणार पुनर्वसन.. 
समाजवादी पक्षाचे अबू आझमी १२ जागांसाठी आग्रही, सोशल मीडियावरील पोस्ट मविआसाठी इशारा असल्याचा दावा...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडने दिला होता उमेदवारीचा शब्द, संभाजीराजे छत्रपतींचा गौप्यस्फोट..स्वराज्य पक्ष आणि काँग्रेसची युती होणार होती असंही विधान
येत्या निवडणुकीत मराठे भाजपचा राजकीय एन्काऊंटर करणार, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंचा इशारा...  राज्यात आणि देशात सर्वात डाग लागलेला माणूस फडणवीस, पुन्हा एकदा हल्लाबोल... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram