ABP Majha Headlines : 11 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 11 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
रोहित पवार २०१९ सालीच भाजपमध्ये जाणार होते, सुनील तटकरेंचा 'माझा'वर गौप्यस्फोट, फडणवीसांकडे उमेदवारी मागितल्याचाही तटकरेंचा दावा.
येत्या १५ दिवसात भाजपत प्रवेश करणार. एकनाथ खडसेंची माझाला माहिती. तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार असल्याची माहिती.
विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चीतपट केलं, सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट, तर राज्यातील सर्व निर्णय तावडे घेतायत, रोहित पवारांचं वक्तव्य.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात विजय खेचून आणण्याची भाजपमध्ये ताकद, रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपलाच मिळाली पाहिजे, नारायण राणेंचा आग्रह कायम
Continues below advertisement