ABP Majha Headlines : 6.30 AM : 24 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 6.30 AM : 24 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
केंद्र सरकारकडून रेल्वेला अडीच लाख कोटींचा अभूतपूर्व निधी, १ लाख कोटींहून अधिकचा निधी प्रवाशांच्या सुरक्षेवर खर्च करणार नवीन कररचनेत ३ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स, करात १७ हजार ५००च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईसह अनेक शहरांत सोनं ५ हजारांनी स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण... राज्यातलं पुढचं सरकार भाजपच्या नेतृत्वात येणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमक मार्जिन लोनमधून विरोधकांचे साखर कारखाने वगळण्यासाठी सहकार विभागाची हालचाल, संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हेंचा कारखाना वगळणार असल्याची चर्चा