ABP Majha Headlines : 6.30 AM : 08 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 6.30 AM : 08 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा आणि कोपरमध्ये ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याहून कल्याणकडे जाणारी वाहतूक रखडली, स्लो आणि फास्ट दोन्ही मार्गांवरील वाहतूक उशिराने
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी, सकाळी ८ वाजता मतमोजणीला होणार सुरवात, सकाळी ७ वाजल्यापासून एबीपी माझावर सुपरफास्ट कव्हरेज
डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल वादळी ठरण्याची शक्यता, इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याचं अहवालात नमूद, सूत्रांची माहिती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी
महाविकास आघाडीची आज बैठक होणार, बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार, जागावाटपावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती.
सरकारं कंत्राटदारांची ४० हजार कोटींची बिलं थकवल्याचा आरोप, थकीत बिलांसाठी कंत्राटदारांची आज आंदोलनाची हाक, तर विरोधकांचं लाडकी बहीण योजनेवर बोट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram