ABP Majha Headlines : 6.30: 06 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 6.30: 06 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा..छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदा ३५१वं वर्ष..रायगडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन
नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार,
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला एक मंत्रीपद, शिंदेंच्या वाटेला एक राज्यमंत्री, एक मंत्रीपद येण्याची शक्यता.
इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, इंडिया आघाडी वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत, दिल्लीत इंडिया आघाडीची खलबतं
सरकारमधून मोकळं करा, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पक्ष नेतृत्त्वाला
विनंती
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक, बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना बैठकीचं निमंत्रण.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची आज दुपारी वर्षा बंगल्यावर बैठक, स्नेहभोजनानंतर सर्व खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे रात्री दिल्लीला जाणार
आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram