ABP News

ABP Majha Headlines 5PM एबीपी माझा हेडलाईन्स 5 PM 17 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 5PM एबीपी माझा हेडलाईन्स 5 PM 17 July 2024 Marathi News 

लंडनहून बहुप्रतिक्षित वाघनखं मुंबईत दाखल.. १९ जुलै रोजी साताऱ्यात होणार भव्य सोहळा... 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरुन हटवलं.. तर गटबाजी केल्यास कार्यकर्त्यांना कारवाईची तंबी.. 

अजित पवारांना घरात स्थान, पण पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं वक्तव्य,  

राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढीनिमित्त प्रार्थना, आठ - दहा महिन्यांनी जागे झाले की असं काही तरी बोलतात, शरद पवारांचा टोला
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी 
चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह
२० माजी नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात

विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पुरेसं प्रतिनिधीत्व न मिळाल्यास स्वबळावर लढू, अखिलेश यादव यांचा इशारा, तर १९ जुलैला सपाच्या नव्या ३७ खासदारांचा मुंबईत सत्कार.

गडचिरोलीतील वडलापेठमध्ये सूरजागड इस्पातच्या लोह पोलाद कारखान्याचं भूमिपूजन, फडणवीस, अजित पवारांसह पार्थ पवार देखील उपस्थित

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram