ABP Majha Headlines : 5 PM : 9 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  5 PM :  9 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
जागावाटपादरम्यान सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अमित शाहांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हमी, मुंबई विमानतळावर बैठक संपन्न 
दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शाह सपत्नीक लालबागच्या राजाच्या चरणी, तर मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीसांच्या घरीही बाप्पाचं दर्शन
शरद पवारांनी जावई आणि नातीसह घेतलं लालबागचा राजा आणि चिंतामणीचं दर्शन...पवारांचं गणेशदर्शन म्हणजे ढोंगीपणा, प्रवीण दरेकरांची टीका...
प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न... तर मनोज जरांगे पाटलांबरोबर जाणाऱ्या नेत्यांसोबत आम्ही जाणार नाही, आंबेडकरांनी केलं स्पष्ट
फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही, बीडमधील घोंगडी बैठकीत मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल 
अब्दुल सत्तार बनले मनोज जरांंगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला दुवा, मराठा आरक्षण आणि शेतकरी मुद्यावर पोचवली एकमेकांची मतं..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram