ABP Majha Headlines : 5 PM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 5 PM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, महाराष्ट्राची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार, अमित शाह, नड्डा, फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत महायुतीचं जागावाटप निश्चित करणार
महायुतीच्या जागावाटपाचं ८० टक्के काम पूर्ण, चर्चा करुन तिन्ही पक्षांत अंतिम जागावाटप लवकरच होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती
उदयनराजे आणि अमित शाहांची आज भेट होण्याची शक्यता, उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीत
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी इंदापुरात मविआची सभा, सत्तेचा वापर करुन संविधानावर हल्ला होण्याची शक्यता, शरद पवारांचा मोदींवर निशाणा