ABP Majha Headlines : 5 PM :20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 5 PM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
अमेठीनंतर वायनाडमधूनही बाहेर पडणार राहुल गांधी, नांदेडच्या सभेत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
भुजबळांनी माघार घेऊनही महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम, नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादीला कुठली जागा द्यायची यावर अजून तोडगा नाही 
शरद पवारांच्या जन्माआधी स्थापन झालेल्या संस्थांचं श्रेयदेेखील पवारांचे लोक त्यांनाच देतात, बारामतीच्या सभेत अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जाणार, देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिलं होेतं, इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा 
जो कारकूनही होऊ शकत नाही त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री का करतील, उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर नितेश राणेंचं प्रत्युत्तर
महाराष्ट्रातील सरासरी पाणीसाठा ३२ टक्क्यांवर, मराठवाड्यातील जायकवाडी धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram