ABP Majha Headlines : 5:00 PM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 5:00 PM : 19 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

सरकारने आरक्षण न दिल्यास विधानसभेसाठी २८८ जागांची चाचपणी.. एबीपी माझाशी बोलताना जरांगेंची मोठी घोषणा..१२७ जागांचा सर्व्हे पूर्ण, जरांगेंची माहिती

मनोज जरांगे हा भंपक माणूस, लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, निवडणुकीत निवडून आल्यावर ओबीसींचं आरक्षण संपवायचं आहे का, हाकेंचा सवाल

महाराष्ट्र भाजप कुणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही, दिल्लीत काल झालेल्या बैठकीत पश्रश्रेष्ठींनी ठणकावलं, सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे निर्देश

महायुतीत अजित पवारांना वेगळं होण्यास भाग पाडतायत, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, बळीचा बकरा करत असल्याची टीका

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंचा आवाज घुमणार...थोड्याच वेळात दोन्ही पक्षांचा मेळावा...जोरदार शक्तिप्रदर्शानाची तयारी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादाच प्रमुख, हे भुजबळांनाही मान्य, भुजबळांच्या वक्तव्यावर तटकरेंचं स्पष्टीकरण...तर भुजबळांना भविष्याचा अंदाज आला असेल, रोहित पवारांचं वक्तव्य.


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram