ABP Majha Headlines | 4 PM TOP Headlines | 4 PM 06 November 2024 | Headlines Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines | 4 PM TOP Headlines | 4 PM 06 November 2024 | Headlines Marathi News

सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर सुनावणी पूर्ण. ३६ तासांत घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याची जाहिरात देऊ आणि सर्वोच्च न्यायालय़ात सादर करू अजित पवारांची कोर्टात ग्वाही.

संघाच्या संस्थांना भाजपशासित राज्य सरकारांची आर्थिक रसद, राहुल गांधींचा आरोप, समोरुन मुकाबला करण्याची संघात धमक नसल्याचं म्हणत थेट आव्हान

जातनिहाय जनगणनेच्या घोषणेमुळे मोदींची झोप उडाली, राहुल गांधींचा हल्लाबोल, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडण्याचाही निर्धार

राहुल गांधींभोवती अराजक पसरवणाऱ्या अर्बन नक्षलवादींचा घोळका, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, भारत जोडो यात्रेला अतिडाव्या कम्युनिस्टांचा पाठिंबा असल्याचा दावा

राहुल गांधींच्या हातात लाल रंगाची राज्यघटना, देवेंद्र फडणवीसांचं बोट तर हिंदू धर्मात शुभ असलेल्या लाल रंगाचाही भाजपला त्रास, नाना पटोलेंचा पलटवार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram