ABP Majha Headlines : 4 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
माहीममध्ये अमित ठाकरेंपाठोपाठ, शिवडीत बाळा नांदगावकरांनाही महायुती पाठिंबा देण्याची शक्यता.. राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्याचे भाजपचे प्रयत्न..
माहीमपाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता... बाळा नांदगावकरांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं...
मुंबईतील जागांबाबत महायुतीत बैठकीनंतरही तिढा कायम, काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीची शक्यता...आज अंतिम निर्णय होणार का याकडे लक्ष
मविआत मुंबईतल्या जागेचा तिढा अद्यापही कायम.. ठाकरे आणि काँग्रेस दोन्ही पक्ष वर्सोवाबाबत अजूनही आग्रही असल्याची माहिती, मलबार हिल विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली
धुळे शहरातून ठाकरेंनी अनिल गोटेंना उमेदवारी देताच, समाजवादी पक्षाकडूनही दावा.. जागा आपल्यालाच सुटेल, सपा इच्छुक उमेदवार इर्शाद जहागीरदारांना विश्वास..
संगमनेरमध्ये वसंत देशमुखांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं.. देशमुखांचा बोलविता धनी दुसराच, थोरातांचा आरोप... तर कडक कारवाई करणार पण सुजय विखेंचा दोष नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण...