ABP Majha Headlines : 4 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 4 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वितरणास सुरूवात, तर नवीन नोंदणीचा अद्याप निर्णय नाही,  २१०० रुपये हप्ता करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता, मंत्री आदिती तटकरेंची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह माहिती

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोन कंपन्यांमध्ये भागीदार, अंजली दमानियांचा दावा...तर बीडचं पालकमंत्रिपद फडणवीस किंवा अजितदादांनी स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी...

महाराष्ट्रातल्या महिला म्हणतात आपल्याला भीती वाटतेय, बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य...महाराष्ट्र देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित, फडणवीसांचं उत्तर...

महसूलमत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्याची होणार अदलाबदल, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेही रामटेकवर राहिल्याने  पंकजांची रामटेकला पसंती असल्याची चर्चा

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून शासकीय वसतीगृहाची अचानक पाहणी, कोट्यवधींच्या निधीनंतरही दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना सुनावलं.. गळक्या भिंती, पाण्याविना नळ, बिनकाचेच्या खिडक्यांवरुन अधिकाऱ्यांची खरडपट्टी

राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांचा प्रशासनाला सज्जड दम, शिफारसीने किंवा पैसे घेऊन बदल्यांसाठी येणाऱ्यांना फटकारलं.. फडणवीस सरकार नियमबाह्य काम करणार नसल्याचं स्पष्टीकरण

आमदार आशुतोष काळेंनी संकल्पपूर्तीसाठी धुतले मुस्लिम कार्यकर्ते सलीम शेख यांचे पाय, आशुतोष काळे आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल न घालण्याचा शेख यांचा संकल्प होता...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram