ABP Majha Headlines : 4 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 4 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज पुरोहितांंची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश..  कुलाब्यातून राहुल नार्वेकरांना उमेदवारीमुळे पुरोहित होते नाराज..
नांदगा मतदारसंघासाठी समीर भुजबळ आग्रही.. राष्ट्रवादी नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी... ठाकरे गटाकडून लढण्याचं वृत्त केवळ अफवाच असल्याचं केलं स्पष्ट.. 
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, तुतारी चिन्हावर लढणार निवडणूक...
महाविकास आघाडीमधलं जागावाटप लांबणीवरच.. काँग्रेस आणि ठाकरे पक्षात तीन ते चार जागांवर तिढा कायम...  
२८८ पैकी महायुतीच्या १८२ जागांची घोषणा... लवकरच दुसरी यादी येण्याची शक्यता.. महाविकास आघाडीचा तिढा काही सुटेना... 
विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची यादी जाहीर, बारामतीतून स्वत: अजित पवार तर हिरामण खोसकर, राजकुमार बडोले, सुलभा खोडके या आयात उमेदवाराना संधी
राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिक, सना मलिक आणि सुनील टिंगरेंचं नाव नाही, बाळासाहेब आसबे, देवेंद्र भुयारही वेटिंगवर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram