ABP Majha Headlines : 4 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 4 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात राहुल गांधींची आश्वासनांची खैरात, गरीब महिलांना वर्षाला १ लाख, सर्व तरुणांना अप्रेंटीसशीपचा अधिकार आणि एक लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार, राहुल गांधींचं आश्वासन
उद्धव ठाकरेंच्या लंडन ते लखनौपर्यंत सर्व प्रकरणांची फाईल माझ्याकडे आहे, मर्यादा पाळा नाहीतर सगळं समोर आणेन, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
देशभरात हुकुमशाहीविरोधात लाट, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका, राज्यात मविआ सर्व ४८ जागा जिंकणार, नांदेडच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा दावा
पंकजा मुंडेंकडून मोठं शक्तिप्रदर्शन करत लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल, परळीत वैजनाथ मंदिर आणि गोपीनाथगडावर जाऊन घेतलं दर्शन
शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा...मोदींचा जुना व्हिडीओ दाखवत महागाई, बेरोजगारीवरून केंद्र सरकार हल्लाबोल
नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंना पैसे दिले,... रवी राणांचा आरोप तर... बच्चू कडूंच्या संपत्ती पेक्षा माझी संपत्ती जास्त असल्यास राजकारण सोडेन, रवी राणांचा खुलं आव्हान

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram