ABP Majha Headlines : 4 PM : 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
तोंडाची वाफ दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना काहीही येत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
((उद्धव ठाकरेंना काहीच येत नाही-फडणवीस))
फडणवीसांना अटक होण्याची भीती होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा अतिशय मोठा दावा
((अटकेच्या भीतीतून शिवसेना फोडली-राऊत))
नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेचं गुऱ्हाळ सुरूच, इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
((नाशिकवरून शिंदे गटाचं गुऱ्हाळ सुरूच))
Continues below advertisement