ABP Majha Headlines : 4 PM : 03 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 4 PM : 03 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत, रत्नागिरीतील सभेतून अमित शाहांची टीका तर ठाकरेंनी काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे का सांगावं, अमित शाहांचा सवाल तर 
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली,  उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांनी भरले उमेदवारी अर्ज
ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंनी दाखल केला उमेदवारी अर्ज तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा यांनी अर्ज भरला 
राहुल गांधींना रायबरेलीतून भरला अर्ज, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित
अकोल्याच्या पातूर शहराजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात, अपघातात सहा जणांचा मृत्यू, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृतांमध्ये समावेश.
रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकरांची भेट, खोतकरांचे सर्व गैरसमज दूर, उद्यापसून ते माझा प्रचार करतील, दानवेंचा दावा 
महाविकास आघाडीला नाशिकमध्ये धक्का, ठाकरे गटाचे निष्ठावान नेते विजय करंजकर यांनी अपक्ष म्हणून भरला अर्ज

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram