ABP Majha Headlines : 4.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 4.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली, एमआयडीसीमधील एमआयडीसी फेज-२मधील कंपनीत ब्लास्ट, तीन कामगारांचा मृत्यू, मंत्री उदय सामंत यांची माहिती.
डोंबिवलीतील एमआयडीसीमधील स्फोटाने परिसर हादरला, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, तर परिसरात धुराचे लोळ, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न
दुष्काळसदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी निवडणूक आयोग आचारसंहितेतून सूट देण्याची दाट शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसात निर्णय घेणार
बिघडलेली कार चालवायची परवानगी अगरवालने मुलाला दिलीच कशी? चालकाच्या कथित जबाबावर सवाल उपस्थित 
दोन निष्पापांचा जीव घेतल्यानंतर विशाल अगरवालचे नक्राश्रू, मुलाला गाडी देऊन चूक केल्याची पोलिसांसमोर कबुली तर सुरेंद्र अगरवाल यांची पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram