ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 31 July 2024 : Maharashtra News

उरण यशश्री शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी, काल रात्रीच पनवेल कोर्टात केलं हजर 

आमदार मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हे दाखल, 3 जणांना आत्तापर्यंत अटक, मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळेसह १० आरोपी फरार 

मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर  आरोपी मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा जय मालोकारच्या कुटुंबीयांचा आरोप '

मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील आज धडकणार अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत करणार विचारणा 

ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची आज मुंबईत विधानसभेच्या पार्श्नभूमीवर बैठक, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन 

विविध पक्षांच्या नेत्यांच्या एमआयएमच्या जलील यांच्याशी भेटीगाठी वाढल्या, अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणींनी घेतली जलील यांची भेट 

2022 / 23 च्या पोलीस भरतीतीतील ews अंतर्गत उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवारांना तात्पुरती स्थगिती.मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र. 

खडकवासला पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस, विसर्ग वाढवणार, पुण्याला इशारा, कोल्हापुरात राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola