ABP Majha Headlines : 8 PM : 30 April 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 8 PM : 30 April 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीकडून दक्षिण मुंबईसाठी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी..आता दक्षिण मुंबईत यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत लढत
शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी, मविआचे अमोल कीर्तिकर विरुद्ध महायुतीचे रविंद्र वायकर यांच्यात लढत
महायुतीतील नाशिक लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, गिरीश महाजनांपाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळेंही नाशिकमध्ये, आज किंवा उद्या उमेदवार घोषित होणार, महाजनांची माहिती
महायुतीकडून निवडणूक लढवण्यावर शांतिगिरी महाराज ठाम, गिरीश महाजनांनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट
माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ, पंतप्रधान मोदींच्या भटकती आत्मा टीकेवर शरद पवार यांचं प्रत्युत्तर