ABP Majha Headlines : 03 PM : 10 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 03 PM : 10 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मनोज जरांगेंच्या आडून ठाकरे, पवारांचं राजकारण, संभाजीनगरमधून राज ठाकरेंचा आरोप, माझ्या वाटेला जाऊ नका, मोहोळ उठलं तर सभाही घेता येणार नाही, राज ठाकरेंचा इशारा 
मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, आरक्षण द्यायचंच तर जाती ऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं अशी सूचना
महायुतीची तीन लोकांची कंपनी, ते कुठून चौथा घेणार, महायुतीत जाण्यावर राज ठाकरेंचं भाष्य..
पुण्यात कल्याणीनगरमधल्या एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका? पोलीस आयुक्तांनीच व्यक्त केली भीती,सतत गर्दीनं भरलेल्या हॉटेलला आयुक्तांनी लिहलं पत्र..
राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते असले तरी ती पक्षाची भूमिका नाही, संजय राऊातंचं स्पष्टीकरण, शिवाजी महाराजसुद्धा दिल्लीला गेले होते असं ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन..
मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना, नितेश राणेंची टीका, जरांगेंच्या आंदोलनाचा  मराठ्यांना कमी मुस्लिमांना जास्त फायदा झाल्याचा आरोप 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram