ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 08July 2024 Marathi News

Continues below advertisement

मुंबईत काल २६७ ते ३०० मिमी पाऊस, पूरस्थिती हटवण्यासाठी पालिकेचे ४४१ पंप तैनात,आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्‍यांची माहिती.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा... तर पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात महत्त्वाची बैठक.

मुंबईत अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा, ५०-६० किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज

हार्बर मार्गावरची रेल्वेवाहतूक हळूहळू पूर्वपदावर,सकाळपासून दोन वाजेपर्यंत हार्बरवरच्या लोकलला लागला होता ब्रेक, सेंट्रल रेल्वेवरची अप मार्गावरची जलद वाहतूक मात्र अजूनही ठप्प

पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात ७ ते ८ टक्क्यांनी वाढ... मुंबईतील ७ धऱणांमध्ये १८.७४ % पाणीसाठा...तर विहार तलाव ओव्हरफ्लो

किल्ले रायगड ३१ जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद, 
काल ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचं पाऊल 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी २०५ मिमीहून अधिक पावसाचा अंदाज 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram