ABP Majha Headlines : 3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha

Continues below advertisement

१९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय वर्मा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक... रश्मी शुक्लांच्या उचलबांगडीनंतर नियुक्ती... 

शरद पवारांकडून संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आतापर्यंत १४ निवडणुका लढवल्या, यापुढे राज्यसभाही नको, पवारांचं वक्तव्य

अदानी आणि भाजपला मदत करणारे महाराष्ट्रद्रोही, मोदी-शहांची पालखी वाहणारा महाराष्ट्राचा दुश्मन, कोल्हापुरातील सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात  

सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार, उद्धव ठाकरेंची ग्वाही, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन उकरण्यासाठी राजकोटच्या पुतळ्याचं घाईघाईने काम, ठाकरेंचा आरोप

एकीकडे देवाभाऊ, दुसरीकडे दाढीभाऊ, तिसरीकडे जॅकेटभाऊ....उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांवर हल्लाबोल

कोविड काळात घोटाळा करणारे आमचा काय हिशेब करणार? कोरेगावातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नवाब मलिकांच्या उमेदवारीचं राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांकडून समर्थन, मलिकही म्हणतात निवडून आल्यावर भाजपसोबतच विधानसभेत बसणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram