ABP Majha Headlines : 4 PM : 3 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 4 PM : 3 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कल्याणच्या जागेवर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना संधी, तर पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी
हातकणंगलेमधून राजू शेट्टींविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर, ठाकरे गटाकडून सत्यजीत पाटील यांना संधी
जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश, तिकीट मात्र समर्थक करण पवार यांना दिलं
मविआमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा कायम, सांगलीची जागा आमचीच, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला दम
मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली पण जागेवर आमचा दावा कायम, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
Continues below advertisement