ABP Majha Headlines 2AM एबीपी माझा हेडलाईन्स 02 AM 08 July 2024 Marathi News

Continues below advertisement

मुंबईत अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा, ५०-६० किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा... तर पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात महत्त्वाची बैठक.

पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात ७ ते ८ टक्क्यांनी वाढ... मुंबईतील ७ धऱणांमध्ये १८.७४ % पाणीसाठा...तर विहार तलाव ओव्हरफ्लो

राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना पावसाचा फटका.,..विदर्भ एक्सप्रेसमधे रखडलेल्या अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांना रेल्वे ट्रॅकवर चालण्याची वेळ ... 

मुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका...विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब...

तापी नदीवरच्या हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली, ४१ पैकी १० दरवाजे उघडले, 19 हजार 105 क्यूसेक वेगानं होतोय पाण्याचा विसर्ग

अकोल्यात मुसळधार पाऊस... अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानं बळीराजा चिंतेत... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram