ABP Majha Headlines : दुपारी 3 PM च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News
पुण्यातील कोंढवा भागात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसचा छापा, तब्बल ३ हजार ७८८ सिम कार्ड, लॅपटॉप आणि अँटिना जप्त, 
राज्य सरकारच्या दोन समित्यानंतर नौदलाकडूनही संयुक्त समिती स्थापन, नौदलाचे अधिकारी आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी समितीवर..
नवा पुतळा तयार होईपर्यंत आम्ही आणलेला पुतळा बसवा, मालवणच्या शिवभक्तांची मागणी, पण प्रशासनानं पुतळा नाकारला, शिवभक्त म्हणतायत गनिमी काव्यानं पुतळा बसवू...
पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभर मूक आंदोलन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर 
शिवरायांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटेचा राहुल गांधीशी संबंध, सुधीर मुनगंटीवारांचा आरोप, तर सुषमा अंधारेंनी दाखवले नितेश अंधारेसोबतचे फोटो...
आमदार नितेश राणेंची पोलिसांना पुन्हा धमकी, पोलिसांनी आडवं येऊ नये, सरकार कोण आहे, गृहमंत्री कोण आहे ते बघा असा धमकीवजा इशारा 
चिपळूणमध्ये सरकारी कार्यक्रमात भास्कर जाधवांचा पारा चढला, ७५ फुटांच्या ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला झाला दीड तास उशीर, एकेकाच्या नोकऱ्या घालवीन असा इशारा...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram