ABP Majha Headlines : 6 PM : 29 April 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 6 PM : 29 April 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
राज्यात महाविकास नाही महाभकास आघाडी, तर विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही म्हणून राज्यघटना बदलण्याचा आरोप करतात, उदयनराजेंची टीका
पुलवामा भाजपने घडवला म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, चहावाल्या पंतप्रधानांसोबत गरिबाचा मुलगाच शोभतो, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नाही, देवेंद्र फडणवीसांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल
महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आणि धुळे लोकसभेचे उमेदवार सुभाष भामरेंचा अर्ज दाखल, अर्ज दाखल करण्याआधी उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन