ABP Majha Headlines : 3 PM :27 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 3 PM  :27 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय़...केंद्र सरकारची ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी

सुनेत्रा पवार काही लाख मतांनी निवडणूक जिंकणार, एबीपी माझाला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास, संपूर्ण मुलाखत आज रात्री आठ वाजता 

महायुतीसाठी संभाजीनगरमध्ये राज ठाकरे सभा घेणार, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची माहिती

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरात, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार. सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram