ABP Majha Headlines : 01 PM : 08 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 01 PM : 08 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

२७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार. दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल..

डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहता यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी, तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात हजर केलं नाही

डोंबिवलीतील घटनास्तळी एनडीआरएफचं शोधकार्य सुरूच... मानवी अवशेष सापडत असल्यानं दिवसभर शोधकार्य सुरू राहणार

पुण्यापाठोपाठ नागपुरात मद्यधुंद कारचालकानं तिघांना उडवलं... २३ वर्षीय नाझनीन शेख आणि तिच्या एक महिन्याच्या बाळाची प्रकृती गंभीर...कारचालकासह एकूण तीन जणांना अटक 

पुण्यानंतर आता अमरावतीतही भीषण अपघात.कारची दुचाकीस्वाराला जोरदार धडक. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू. तर आरोपी अजुनही मोकाट.

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक, ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram