ABP Majha Headlines : 3:00 PM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 3:00 PM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुण्यातील L3 पब ड्रग्ज प्रकरणात दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात, एकाला पुण्यातून तर दुसऱ्याला मुंबईतून ताब्यात घेतलं
पुण्यातील एफ.सी.रोडवरील पब आणि रेस्टॉरंट्सच्या अतिक्रमणावर हातोडा,
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेला जाग
NEET पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिक्षक संजय जाधवला सहा दिवसांची पोलीस कोठडी, माढ्यातील टाकळी गावातल्या शाळेत जाधवनं पोटशिक्षक नियुक्त केल्याचं देखील उघड
रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर जरांगेंचं मोठं शक्तिप्रदर्शन, गाड्यांचा भला मोठा ताफा अंतरवाली सराटीकडे मार्गस्थ
सांगलीत आमदार पडळकर, सदाभाऊ खोतांचा चाबूक मोर्चा... सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी
सांगलीत आमदार पडळकर, सदाभाऊ खोतांचा चाबूक मोर्चा... सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी
महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बैठक, विधानसभा जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबईत विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत, मुंबई अध्यक्ष राखी जाधवांची एबीपी माझाला माहिती, शरद पवार आणि जयंत पाटलांना देणार प्रस्ताव
लोकसभा अधिवेशनानंतर शरद पवार करणार राज्याचा दौरा, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न, १०० जागा लढवण्याचा मनसुबा
राज्यातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार, येत्या अधिवेशनात मोठी घोषणा, आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेऊन राज्य सरकारचा निर्णय