ABP Majha Headlines : 8 AM :24 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 AM  :24 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमरावती दौऱ्यावर ...नवनीत राणांच्या प्रचारार्थ अमित शाहांची सभा

अमित शाहांच्या सभेविरोधातील ठिय्या आंदोलन बच्चू कडू यांच्याकडून स्थगित, त्याऐवजी सकाळी १० वाजता शांततेत रॅली काढणार 

अमरावतीत बच्चू कडू विरुद्ध राणा वाद पेटला... बच्चू कडू विनाकारण नौटंकी करतात.. रवी राणांचा आरोप तर नौटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही.. बच्चू कडूंचा पलटवार

पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेचं ठिकाण बदललं, सप महाविद्यालयाच्या मैदनाऐवजी आता रेसकोर्सच्या मैदानावर सभा होणार 

वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही..हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यपोटी मेणबत्ती जन्माला आली, बुलढाण्यातील सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram