ABP Majha Headlines : 3 PM : 23 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 3 PM : 23 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

सुप्रिया सुळेंसाठी महाविकास आघाडीची इंदापुरात सभा, शरद पवार, रोहित पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित
सत्तेत येण्यासाठी दोन-दोन पक्ष फोडले हेच देवेंद्र फडणवीसांंचं क्वालिफिकेशन, इंदापूरच्या सभेत संजय राऊतांची बोचरी टीका
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, महाराष्ट्राची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता
शिवाजीराव आढळराव पाटील २६ मार्ज रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, शिरूरमध्ये महायुतीचाच विजय होणार, आढळरावांचा निर्धार
उदयनराजे आणि अमित शाहांची आज भेट होण्याची शक्यता, उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram