ABP Majha Headlines : 6:30 AM : 23 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  6:30 AM : 23 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज रेल्वेचा मेगाब्लॉक असणार. 
छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं, तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती
१० दिवसांपासून सुरु असलेलं लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंचं उपोषण मागे, उपोषण स्थगित, लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही सरकारचं आश्वासन
सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याचीही टीका
विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक, सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य...तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव...
शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा...तर पाणीपट्टीची ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातली, फडणवीसांचं स्पष्टीकरण...
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य...तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram