ABP Majha Headlines : 11:00AM : 23 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11:00AM : 23 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या... जरांगेंची नवी मागणी
सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या
गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा
विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक...बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी ...जिल्हानिहाय अहवाल मागवला
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, एकाचा मृत्यू, नशेत गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप, तर दिलीप मोहिते पाटलांकडून इन्कार
अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील.खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा. तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल.
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर सुषमा अंधारेंचे आरोप शिंदेंच्या शिवसेनेने फेटाळले..
नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे
आज होणारी नीट पीजी परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अचानक रद्द. , लवकरच नवी तारीख जाहीर होणार
नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा, नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे