ABP Majha Headlines : 6 PM : 22 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6 PM : 22 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुण्यातील एमडी ड्रग्जचं लंडन कनेक्शन समोर, 'रेडी टू ईट' फूड पॅकेटमधून लंडनला पाठवायचे ड्रग्ज, कुरकुंभमध्ये बनलेल्या ड्रग्जचं लंडनमध्ये सेवन
राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर, सरकारनं मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरूच राहणार, मार्डची भूमिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणेंमध्ये मुंबईत बंद दाराआड चर्चा, रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राणे लढवणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
शरद पवारांचाच जरांगेंना वारंवार फोन, पवारांच्या सांगण्यानुसारच जरांगे वागतात, आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांचा गंभीर आरोप
अजय बारसकर गावातल्या महिलांवर अत्याचार करतो, जरांगेंचा गंभीर आरोप, शिंदे फडणवीसांनी सुपारी दिल्याचा आरोप, तर सरकारला ट्रॅप लावायची गरज नाही, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शिंदे-फडणवीस सरकारकडून अदानींना मुंबई.विकण्याचा घाट सुरु, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
पुण्यात पब संस्कृतीतून ड्रग्जचा महापूर त्यामुळे पुण्यात पब नकोतच, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांची मागणी