ABP Majha Headlines : 5 PM : 21 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 5 PM : 21 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा, मनसे महायुतीत सहभागी होणार का याकडे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेची बैठक, जागावाटप आणि उमेदवारीबद्दल महत्त्वाची चर्चा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घेतली भोरमध्ये अनंतराव थोपटेंची भेट, सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीच्या अनुषंगाने थोपटेंशी चर्चा
कोल्हापुरात उद्धव ठाकरेंनी घेतली शाहू महाराजांची भेट, पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना विजयी करणार, उद्धव ठाकरेंची ग्वाही.
राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास खासदार उदयनराजे भोसलेंचा नकार, उद्या अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता
Continues below advertisement