ABP Majha Headlines : 8 AM :21 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 AM  :21 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते महायुतीच्या प्रचारात मदत करतायत... मंत्री उदय सामंत यांचा एबीपी माझाच्या कार्यक्रमात मोठा दावा... 
रत्नागिरी -सिंधुदुर्गची पारंपारिक जागा भाजपसाठी सोडली.. आता ठाण्याची जागा शिवसेनेकडेच राहील... उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास..तर नाशिकच्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असणार सामंतांचा विश्वास
संजय निरूपम यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट, उत्तर पश्चिम मुंबईतून निरूपम इच्छुक असल्याची चर्चा
दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजप नेत्यांची रात्री उशिरापर्यंत सागर बंगल्यावर खलबतं, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, पियुष गोयल आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा 
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जातो, असं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होेतं, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram