ABP Majha Headlines : 5 PM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 5 PM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बारामती लोकसभेबद्दल देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा, सर्वच घटकपक्षांनी युतीचा धर्म पाळला पाहिजे, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य
बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभवच होेणार आहे मग तिकीट तरी कशाला देता, विजय शिवतारेंचं एबीपी माझावर मोठं वक्तव्य
शिरूरमधून शिवाजी आढळरावांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, दिलीप मोहिते पाटलांसोबतच्या बैठकीत अजित पवारांची घोषणा
शिवाजीराव आढळरावांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा, अमोल कोल्हेंचा टोला, आढळरावांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीच्या घोषणेनंतर कोल्हेंनी डिवचलं
महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, माढा लोकसभेची जागा रासपला द्या, पवारांकडे मागणी
Continues below advertisement
Tags :
Daily Headlines Marathi Headlines Marathi Headlines Today NewsABP Majha Headlines LokSabha Election