ABP Majha Headlines : 1 PM :20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 1 PM :20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जाणार, देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिलं होेतं, इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादा पाटलांचा आहे, त्यांचा आणि माझा उत्तम संवाद, संजय राऊत यांचं वक्तव्य, पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील असे राऊतांचे संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये दाखल, नांदेडची सभा झाल्यावर परभणीत प्रचार करणार
पंतप्रधान मोदी सांगली आणि सोलापूरमध्ये ३० एप्रिल रोजी सभा घेणार, माढा आणि धाराशिव मतदारसंघांमध्ये देखील महायुतीला फायदा होणार
शरद पवारांचा विखे पाटलांवर जोरदार निशाणा...निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नका, विखेंना निलेश लंकेंची भीती..
Continues below advertisement