ABP Majha Headlines : 2 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

काँग्रेसची बंजारा समाजाबाबत अपमानजनक नीती, वाशिमच्या सभेत पंतप्रधा मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल...तर काँग्रेस काळात शेतकऱ्यांचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं पोहरादेवीचं दर्शन, तर पंतप्रधानांच्या हस्ते जगातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन..

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार अभिजात मराठी सन्मान सोहळा, दिग्गज साहित्यिक, कलाकार राहणार उपस्थित

मुंबईकरांना आज आणखी एका मेट्रोचं गिफ्ट, महत्त्वाकांक्षी मेट्रो ३ प्रकल्पाचा पहिला टप्पा आज सुरू होणार, पंतप्रधान मोदी करणार आरे ते बीकेसी टप्प्याचं लोकार्पण

पेसा संवर्गातील सरळ सेवेची पदं मानधन तत्त्वावर भरणार, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब, जवळपास ७ हजार विद्यार्थअयांना फायदा होणार

भाजपनं शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवणमधला पुतळा पडला, राहुल गांधींची टीका, राममंदिर,संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना बोलावले नाही यावर ठेवले बोट..

कोल्हापुरमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं आंदोलन, काळे झेंडे दाखवणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, आंदोलकांचा रस्त्यावरच ठिय्या...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram