ABP Majha Headlines : 2 PM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement


ABP Majha Headlines : 2 PM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्या, रामनाथ कोविंद समितीची राष्ट्रपतींकडे शिफारस, २०२९ साठी सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष
दोन केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड, ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू यांची नियुक्ती
भाजप आणि शिवसेना मनसेसाठी एक ते दोन जागा सोडण्यास तयार, लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचाही पर्याय, एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी
विदर्भातील चार जागांवरही महायुतीकडून धक्कातंत्र वापरलं जाण्याची शक्य़ता, भावना गवळींच्या जागी संजय राठोड यांना तिकीट मिळणार अशी चर्चा, एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी
शरद पवारांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या, सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला खडसावलं
निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, अन्यथा लंके यांना आमदारकी सोडावी लागेल, अजित पवारांचा धमकीवजा इशारा
आचारसंहिता उद्यापासून लागू होईल, अजित पवारांचं प्रचारसभेत वक्तव्य, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय सर्व जागा जाहीर झाल्यानंतरच घेणार
बारामतीची जागा अजित पवारांना दिली, त्याची घोषणा करण्याची गरज नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
बारामतीतून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम, मुख्यमंत्री शिंदेसोबत आज दुपारी करणार चर्चा 
मुंबईने ४२व्यांदा कोरलं रणजी करंडकावर नाव,  विदर्भाचा १६९ धावांनी पराभव, विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram