ABP Majha Headlines : 2 PM : 03 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 2 PM : 03 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढवणार, मुंबई पदवीधरमध्ये निरंजन डावखरे विरूद्ध अभिजीत पानसे तर मुंबई पदवीधरमधून किरण शेलार विरूद्ध अनिल परब, महायुतीत कोकण पदवीधरवरून तीन तिघाडा
निकालानंतर मोदींसोबत जाण्याबद्दल उध्दव ठाकरेंच्या कुटुंबाचं एकमत झालंय, रवी राणा यांचा खळबळजनक दावा...
मार्केटमध्ये जेवढ्या जल्लोषाच्या गोष्टी आहेत तेवढ्या आम्ही विकत घेतल्यात...नारायण राणेंच्या विजयाबद्दल निलेश राणेंना खात्री...
काही उमेदवार न बदलल्याने जागा कमी होताना दिसतायत, गिरीश महाजनांची कबुली 
माझाही पाच वर्षांपूर्वी पराभव झाला होता, मी हसतमुखाने स्वीकारला, आता कर्म केलं फळाची चिंता नाही, पंकजा मुंडेचं वक्तव्य
मुंबईतल्या गिरगाव भागात भाजपची १० हजार लाडूंची ऑर्डर, देशात एनडीए ४०० चा आकडा पार करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram