ABP News

ABP Majha Headlines : 11.00 PM : 11 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11.00 PM  : 11 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 
शिंदेंच्या शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंच्या सुरक्षारक्षकाची एकाला लोखंडी रॉडनं मारहाण..ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप.. बॉडीगार्ड थोरवेंचा नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण..तर आरोपीला कल्याणमधून अटक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम राबवण्यासाठी शिवसेनेकडून समिती स्थापन...शिवसेनेच्या सचिव पदी असलेल्या नेत्यांवर विशेष जबाबदारी...
राज ठाकरेंच्या गुडघ्याला ठाणे दौऱ्यात दुखापत.. गाडीतून उतरताना झाली दुखापत..ठाणे दौरा आटोपता घेत राज ठाकरे मुंबईला परतले
लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख, संख्याबळाअभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही... 
लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालाचं वाटप, एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा 'शिवसेना शिंदे' असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही
७० वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार, सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram