ABP Majha Headlines : 1PM : 05 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 1PM : 05 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
सर्वेंच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला... निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी..
बारामतीतल्या दारूण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुतीसुमनं
8 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता.... तर मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती
नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंगमेकर...जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला  दोघांकडील २८ जागांची गरज...
लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिल्लीला, भाजपची धाकधूक वाढली
पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, त्यांचा ब्रँड संपलाय, खासदार संजय राऊतांची मागणी, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल, राऊतांचं एबीपी माझावर एक्स्लुझिव्ह वक्तव्य 
दिल्लीत आज एनडीएची बैठक... एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला अजित पवार गैरहजर तर... मुख्यमंत्र्यासह प्रफुल्ल पटेल बैठकीला जाणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram