ABP Majha Headlines : 10 PM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 10 PM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस १८ जागांवर लढण्यावर कोअर कमिटीची चर्चा, राज्यातीला सात जागांवर चर्चा झाल्याची माहिती
महाविकास आघाडीची उद्या मुंबईत बैठक..उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं वंचितला अजूनही निमंत्रण नाही, निमंत्रणाबाबत अजूनही वंचित सकारात्मक
अरेला कारे करुन मला वातावरण बिघडवायचं नाही..माणुसकी कुणात आहे ते लोक ठरवतील, शिवतारेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
बारामतीत विजय शिवतारेंचा बंडाचा झेंडा कायम, सुनेत्रा पवारांचा पराभवच होेणार आहे मग तिकीट तरी कशाला देता, शिवतारेंचा सवाल तर अजित पवार गर्विष्ठ माणूस असल्याची टीका
Continues below advertisement